¡Sorpréndeme!

Aurangabad | मदत करण्याऐवजी लोकांनी लुटले कलिंगड | Sakal |

2022-03-12 150 Dailymotion

Aurangabad | मदत करण्याऐवजी लोकांनी लुटले कलिंगड | Sakal |


कलिंगड घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने कलिंगडने भरलेला ट्रक धूळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड जवळील डोमेगाव फाट्यावर रस्ताच्या बाजूला पलटी झाल्याची घटना शुक्रवारी (ता.11) रात्री घडली आहे. औरंगाबादहून
बीडकडे कलिंगड घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाने ट्रकवरून अचानक नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडे उलटल्याने त्यातील कलिंगड रस्त्यावर विखुरले गेले.या अपघातामध्ये ट्रक चालक जखमी झाला होता पण त्याला मदत करण्याऐवजी महामार्गावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी कलिंगड लुटायला सुरुवात केली.

Video : हबीबखान पठाण, पाचोड

#Aurangabad #Pachod #Truck #Collapse #Watermelon #Marathinews #Maharashtranews